कसली झोप अन् कसलं काय?!
ही luxury आपल्या नशिबात न्हाय!
MBA नी लावली वाट!
MBA नी लावली वाट!
होईन की नाही पास ही शंका दाट!
Accounts आणि Business law च्या पाशात
जणू अशी काही अडकले!!
नेहमी स्वप्न-नागरीत राहणारी मी,
थेट पृथ्वीतलावर आपटले!!!
आता आयुष्यातील सगळी मजाच संपली
MBA करायची हौस चांगलीच फिट्ली!!
'ह्यांच्या' ऐवजी निवडला MBA राव!
आता पुन्हा त्याचं काढू नका नाव!
देवा मला पाव
देवा मला पाव!!!!!
PS: giggles giggles giggles!
:D :D :D
hey goonj... dat was something....
ReplyDeleteit was total fun...
n for the first tym.. i m so afraid of doing an MBA
just kiddin
but neways nice post....
keep coming up with things like these
thanks a tonnnnnnnnnnnn kavi!
ReplyDelete